USA Calling
Friday, February 25, 2011
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर: यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर: ॐ नमोजी आद्या
"झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा"
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर: यांच्या पुण्यतिथी निमित्त शनिवार दिनांक, २६ फेब्रुवारी २०११ रोजी सकाळी ९:०० वाजता पुष्पहार अर्पण व दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम.
प्रमुख उपस्थिती : आदरणीय श्री. पांडूरंगजी बलकवडे (थोर इतिहासतज्ञ)
आदरणीय श्री. अनिलजी शिरोळे (नगरसेवक, जेष्ठ नेते भाजप)
स्थळ: वि.दा.सावरकर स्मारक, डेक्कन जिमखाना कॉर्नर, कर्वे रोड, पुणे.
कृपया आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे,
श्री.शंतनू खिलारे, श्री.मधुकर माझिरे, सावरकर प्रतिष्ठान व निर्माण भारती सर्व पदाधिकारी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment